GRAMVIKASDOOT ग्रामविकासदूत ग्रामपंचायत शेती महसूल

GRAMVIKASDOOT ग्रामविकासदूत

ॲपची वैशिष्ट्ये-
1.शासन निर्णय विभागनिहाय विषयनिहाय एकाच ठिकाणी उपलब्ध (GR, Acts )
2. वापरण्यास अतिशय सोपे (User Friendly)
3.पूर्णतः मोफत फ्री ॲप (Free)
4.ॲप मधील माहिती दररोज अद्ययावत केली जाते (UpToDate)
5.शेतीविषयक योजनांची माहिती असलेले "शेतकऱ्यांसाठी योजना" सदर (Farmers)
6.विविध प्रकारचे प्रशिक्षण साहित्य, शैक्षणिक साहित्य उपलब्ध ( Training & Educational Aid)
7.विविध विभागांच्या योजनांची माहिती उपलब्ध (All Schemes)
8.महत्वाच्या शासकीय Websites लिंक्स सुलभ संदर्भासाठी दिल्या आहेत.
9.ग्राम विकासाशी संबंधीत शंका निरसन व चर्चेसाठी ग्रामविकास संवाद(Forum) उपलब्ध
10.प्रयत्नवादाचे महत्त्व जनमानसात रुजावे या हेतुने लोकप्रबोधन हे सदर

ॲप कोणाला उपयुक्त आहे-
1.सर्व नागरिक, शेतकरी , विद्यार्थी व पालक
2.ग्रामविकासाशी संबंधित सर्व ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, सरपंच, सभापती व जि प सदस्य इत्यादी
3.सर्व शिक्षक, केंद्र प्रमुख व इतर अधिकारी
4.सर्व शेतकरी बांधव, कृषी अधिकारी , कृषी सहायक
5.महसूल विभागात काम करणारे कर्मचारी, तहसीलदार व इतर अधिकारी